शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पिसाळलेल्या कुत्र्यांनी घेतला ९ जणांना चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 17:43 IST

शहरातील बेलदार गल्ली व परीसरातील लहान मुले व नागरिकांवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला. या हल्ल्यात अनेक मुले जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अहमदनगर : शहरातील बेलदार गल्ली व परीसरातील लहान मुले व नागरिकांवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला. या हल्ल्यात  ९ जणांना चावा घेतला आहे. जखमीना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सौरभ पालवे, गणेश ससाणे, अमान सय्यद, सय्यद नूर समद, शेख जावेद रशीद यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरु आहेत. तर इतर ४ जणांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज दुपारच्या सुमारास अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने मुलांवर हल्ला केला. यामध्ये एका मुलाच्या चेह-याला चावा घेतला आहे. तर बाकींच्याच्या पाठीला चावा घेतला आहे. यामुळे परिसरात कुत्र्यांची दहशत निर्माण झाली होती. तात्काळ महापालिका कर्मचा-यांनी घटनास्थळी दाखल होत कुत्र्यास यमसदनी पाठविले. महापौर सुरेखा कदम यांनी जिल्हा रुग्णालयात जावून जखमींची चौकशी केली.शहरात मोकाट कुत्र्यांची दहशतशहरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. महानगरपालिकाही या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस पावले उचलताना दिसत नाही. कुत्रे पकडण्यासाठी नेमलेला ठेकेदारही शहरात कुठे दिसत नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका