शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या वादातून कु-हाडीने मारहाण; पाच जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 15:46 IST

शेत नांगरल्याच्या कारणातून एकास कु-हाड, काठी व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणा-यांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (दि.१६ मे) रात्री साडेदहा ते पावणे अकरा वाजण्याच्या दरम्यान संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा (तांगडी) येथे घडली.

घारगाव : शेत नांगरल्याच्या कारणातून एकास कु-हाड, काठी व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणा-यांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (दि.१६ मे) रात्री साडेदहा ते पावणे अकरा वाजण्याच्या दरम्यान संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा (तांगडी) येथे घडली.आंबीखालसा गावालगत असलेल्या तांगडी या ठिकाणी पोपट नानाभाऊ तांगडकर हे ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेती मशागतीचा व्यवसाय करतात. शनिवारी रात्री साडेदहा ते पावणे आकरा वाजेच्या दरम्यान पोपट तांगडकर यांनी सुरेंद्र देवराम तांगडकर यांचा भाऊ राजेंद्र देवराम तांगडकर यांचे शेत नांगरल्याच्या कारणावरून सुरेंद्र देवराम तांगडकर, प्रवीण सुरेंद्र तांगडकर, कल्पना सुरेंद्र तांगडकर, संकेत मच्छिंद्र तांगडकर, दत्ता हौशिराम तांगडकर, मच्छिंद्र देवराम तांगडकर (सर्व रा. तांगडी,आंबी खालसा) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून पोपट तांगडकर यांना मारहाण करून गंभीर जखमी केले. यावेळी त्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली. पोपट तागडकर हे ते बेशुद्ध पडल्याने त्यांना संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले. याप्रकरणी पोपट तांगडकर यांचा मुलगा सागर तांगडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी वरील सहा जणांच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे हे करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारीSangamnerसंगमनेर