शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

साई संस्थानची चिल्लर स्वीकारण्यास बँकांचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 06:30 IST

साईभक्तांकडून दानात येणारी चिल्लर उदंड झाल्याने राष्ट्रीयीकृत बँकांनी शुक्रवारी साई संस्थानकडून चिल्लर स्वीकारण्यास नकार दिला. परिणामी संस्थानला दानाची मोजदाद रद्द करावी लागली.

शिर्डी (जि. अहमदनगर) : साईभक्तांकडून दानात येणारी चिल्लर उदंड झाल्याने राष्ट्रीयीकृत बँकांनी शुक्रवारी साई संस्थानकडून चिल्लर स्वीकारण्यास नकार दिला. परिणामी संस्थानला दानाची मोजदाद रद्द करावी लागली.साई संस्थान आठवड्यातून दोनदा साईंना येणाऱ्या दानाची मोजदाद करते. ही रक्कम राष्ट्रीयीकृत बँकांत जमा करण्यात येते. आठवड्याला चार, पाच कोटी रुपये दानात प्राप्त होतात. प्रत्येक मोजणीत 6 ते 7 लाख रुपयांची चिल्लर निघते. बँकांत रोटेशननुसार पैसे जमा करण्यात येतात. बँकांना नोटाबरोबर चिल्लर घेणे बंधनकारक असते. मात्र आता अनेक बँकांकडे चिल्लर ठेवायला जागा नाही. त्यामुळे बँकांनी शुक्रवारी चिल्लर घेण्यास नकार दिला. त्यामुळे संस्थानला दान पेटीतील पैशाची मोजदाद रद्द करावी लागली.विविध राष्ट्रीयीकृत बँकांचे अध्यक्ष व आरबीआईच्या अध्यक्षांना पत्र पाठवले आहे. येत्या आठवडाभरात यातून नक्कीच मार्ग काढला जाईल. -दीपक मुगळीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिर्डी.

टॅग्स :shirdiशिर्डी