शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी पतसंस्थांनी पारदर्शक कारभार करावा-बाळासाहेब पाटील; शिर्डीत आंतरराष्ट्रीय सहकार संवाद व मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 13:13 IST

सहकारी पतसंस्थांनी नागरिकांच्या जीवनात आर्थिक बदल घडवून आणला आहे. पतसंस्था चळवळ ग्रामीण भागात रुजली आहे.  त्यामुळे सहकारी पतसंस्थांनी नियमांचे पालन करुन पारदर्शक कारभार करावा, असे मत राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी शनिवारी (दि.१५) येथे केले.

शिर्डी : सहकारी पतसंस्थांनी नागरिकांच्या जीवनात आर्थिक बदल घडवून आणला आहे. पतसंस्था चळवळ ग्रामीण भागात रुजली आहे.  त्यामुळे सहकारी पतसंस्थांनी नियमांचे पालन करुन पारदर्शक कारभार करावा, असे मत राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी शनिवारी (दि.१५) येथे केले. सहकार विभाग महाराष्ट्र शासन आणि राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डी येथील राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या सहकार प्रशिक्षण केंद्रात महाराष्ट्रातील नागरी, पगारदार, महिला, ग्रामीण बिगरशेती, मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थांसाठी आंतरराष्ट्रीय सहकार संवाद व मेळावा झाला. मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते या सहकार संवाद मेळाव्याचे उद्घाटन झाले. त्यावेळी पाटील बोलत होते. यावेळी खासदार हेमंत पाटील, आशियाई पतसंस्था फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इलेनिता सँड्रॉक, नेपाळच्या सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष परितोष पौडयाल, नॅफकॅबचे अध्यक्ष उदय जोशी, कर्नाटक राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष बी. एच. कृष्णारेड्डी, राज्याचे अप्पर निबंधक डॉ. पी. एल. खंडागळे, नाशिकच्या सहकारी संस्था विभागीय सहनिबंधक श्रीमती ज्योती लाटकर, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष काकासाहेब कोयटे, उषाताई तनपुरे, सहकार भारतीचे मुकुंद तापकीर, बुलडाणा अर्बनचे संचालक मुकुंद झवर उपस्थित होते.विविध देशांतील व राज्यातील सहकारी पतसंस्थाविषयक कायदे व सहकारी पतसंस्थांची कार्यपध्दती या विषयांवर या परिषदेच्या पहिल्या सत्रात चर्चा करण्यात आली. काकासाहेब कोयटे यांनी प्रास्ताविक केले. राज्य फेडरेशनचे कार्याध्यक्ष राजूदास जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शासन पतसंस्थांच्या पाठिशीनिकोप वाढीसाठी सहकारी पतसंस्थांनी सवंग लोकप्रियता आणि व्याज दरातील स्पर्धा टाळावी. सकारात्मक बदल करावा. युवकांनी सहकार चळवळीत सहभागी व्हावे यासाठी, सहकारी पतसंस्थांनी पुढाकार घ्यावा. राज्य शासन पतसंस्थांच्या पाठीशी असून सहकारी पतसंस्थांचे प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक  आहे, असेही बाळासाहेब पाटील म्हणाले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीBanking Sectorबँकिंग क्षेत्र