शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

बाळ बोठेला लवकरच गजाआड करणार; पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव नाही; जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 16:54 IST

यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या खून प्रकरणी फरार असलेल्या बाळ बोठे याला लवकरच गजाआड केले जाईल, असा विश्वास जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी व्यक्त केला. या प्रकरणात पोलिसांवर कोणताही दबाव नसून निष्पक्षरित्या तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

श्रीरामपूर  : यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या खून प्रकरणी फरार असलेल्या बाळ बोठे याला लवकरच गजाआड केले जाईल, असा विश्वास जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी व्यक्त केला. या प्रकरणात पोलिसांवर कोणताही दबाव नसून निष्पक्षरित्या तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

   बुधवारी शहर पोलीस एका गुन्ह्याच्या तपासानिमित्त आले असता आयोजित पत्रकार परिषेदत मनोज पाटील यांनी ही माहिती दिली. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपाधीक्षक संदीप मिटके, निरीक्षक आयुष नोपाणी उपस्थित होते.

रेखा जरे खून प्रकरणात बोठे हा पोलिसांना सापडत नाही. पोलीस प्रशासनात असलेल्या संबंधामुळे त्याला लाभ होतो आहे का? असा प्रश्न उपस्थित केला असता मनोज पाटील यांनी पोलिसांकडे बोठेविरोधात भक्कम असे पुरावे आहेत. त्याला निश्चितच अटक होईल असे स्पष्ट केले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी