शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राहुरीच्या नारायण मंगलारम यांना शिक्षक पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 13:13 IST

राहुरी तालुक्यातील प्राथमिक शिक्षक नारायण चंद्रकांत मंगलारम यांना यंदाचा राष्टÑीय शिक्षक पुरस्कार प्रदान  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. 

अहमदनगर : राहुरी तालुक्यातील प्राथमिक शिक्षक नारायण चंद्रकांत मंगलारम यांना यंदाचा राष्टÑीय शिक्षक पुरस्कार प्रदान  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. 

 राष्ट्रपती कोविंद यांनी आॅनलाईन उपस्थितीत मंगलारम यांना ५ सप्टेंबर रोजी पुरस्कार प्रदान केला. मंगलारम हे राहुरी तालुक्यातील गोपाळवाडी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. त्यांनी १७ वर्षे सेवा केली. त्यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा २०१६ चा जिल्हा गुरुगौरव पुरस्कार मिळाला आहे. अमन सोशल क्लबचा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देखील मिळाला आहे. 

मंगलारम यांनी गेल्या वीस वर्षात ७० वेळा रक्तदान केले आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या इंग्रजी विषय सदस्य, सोसायटी फॉर एज्युकेशन आर्ट अँड कल्चरचे सचिव, नागपूर, हैद्राबादच्या आंतरराष्टÑीय सेमिनारमध्ये सहभाग, दिल्लीच्या कला विभागात प्रशिक्षणासाठी निवड, आंतरराष्टÑीय उपक्रमांमध्ये सहभाग, विविध वृत्तपत्रे, मासिकातून लेखन, शाळेसाठी लाखो रुपयांचा निधी उभारण्यास सहभाग आदी विविध कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरEducationशिक्षणTeachers Dayशिक्षक दिन