शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाला पुरस्कार हे सर्वांच्या परिश्रमाचे फळ- डॉ. वसंत जमधडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 12:13 IST

श्रीरामपूर : लोकप्रतिनिधी, जनता, रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सातत्यपूर्वक परिश्रम व मानसिक परिवर्तन यामुळे मिळाला आहे, अशी भावना  ग्रामीण रुग्णालयाचे वैैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत जमधडे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

श्रीरामपूर : लोकप्रतिनिधी, जनता, रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सातत्यपूर्वक परिश्रम व मानसिक परिवर्तन यामुळे मिळाला आहे, अशी भावना  ग्रामीण रुग्णालयाचे वैैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत जमधडे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाला सलग तिसºया वर्षी कायाकल्प पुरस्कार मिळाला. याबाबत लोकमतने या पुरस्कारामागे नेमके काय परिश्रम आहेत, हे डॉ. जमधडे यांच्याकडून जाणून घेतले.

काय आहे हा पुरस्कार श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाने राष्ट्रीय आरोग्य अभियानात राज्यात सलग तिसºया वर्षी प्रथम क्रमांकाचा कायाकल्प पुरस्कार पटकावल्याने रुग्णालयाच्या उत्कृष्ट सेवेवर आता सरकारी मोहोर उमटली आहे. रुग्णालयाला १५ लाख रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र असा पुरस्कार लवकरच प्रदान केला जाणार आहे. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची गुणवत्ता सुधारण्यासाठी पथदर्शी प्रकल्प तयार करण्यात आला होता. त्या अंतर्गत ग्रामीण व प्राथमिक रुग्णालयात दर्जेदार वैैद्यकीय सुविधा देणाºयांना गौरवान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला. कायाकल्प पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला. 

सलग तिसरा पुरस्कार येथील ग्रामीण रुग्णालयाने मागील दोन्ही वर्षी पहिला क्रमांक पटकावला होता. मात्र यावेळेस त्यांना शंभर पैैकी शंभर गुण प्राप्त झाले आहेत. मागील वर्षी ९९.८८ गुण मिळाले होते. पुरस्कारासाठी स्वमूल्यांकन, विभागीय व राज्यस्तरीय मूल्यांकन केले जाते. राज्यस्तरीय पथक प्रत्यक्ष रुग्णालयात येऊन पाहणी करते. जंतुसंसर्ग, जैैविक व घनकचरा व्यवस्थापन, तसेच जनतेचा सहभाग या बाबी तपासल्या जातात. रुग्णालयातील अंतर्गत व बा' रुग्ण विभाग, वातानुकूलित शस्त्रक्रिया विभाग, सुसज्ज प्रयोगशाळा या बाबीदेखील निर्णायक ठरल्या. 

रुग्णांची मने जिकंलीसरकारी नाममात्र शुल्कामध्ये दर्जेदार वैैद्यकीय सेवा तसेच मित्रत्वाची नाती जपणारे वैैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी रुग्णांची मने जिंकली आहेत. त्यामुळे रुग्णालयात दररोज येणाºया रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढली आहे, असे यशाचे श्रेय जमधडे यांनी टीमला दिले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरHealthआरोग्य