शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशच्या चार अग्नीवीरांचे नियुक्ती पत्र निघाले बनावट; भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

By अण्णा नवथर | Updated: May 25, 2023 16:54 IST

याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर: उत्तरप्रदेशातून अग्निवीरमध्ये भरती झाल्याचे सांगून अहमदनगर येथे प्रशिक्षणासाठी आलेल्या चार जणांच नियुक्तीपत्र बनावट असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदर्श नांगेलाल कुंशवाह ( १९, रा. रात्योरा, ता. कोरॉन, जि. प्रयागराज, उत्तरप्रदेश), मोहितकुमार माणिकलाल यादव  ( २५, रा. कासीमाबाद, सारंगपूर, ता. कररचना, जि. प्रयागराज, उत्तरप्रदेश), आनंद श्यामनारायण शर्मा ( २३, रा. साडवा, ता. करचना, जि. प्रयोगराज, उत्तरप्रदेश ) असे बनावट नियुक्ती पत्र असलेल्यांची नावे आहेत. याबाबत सुभेदार शिवाजी रामदास काळे यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत संबंधित तरुणांकडे विचारपूस केली असता हे नियुक्ती पत्र त्यांना लाेकेशकुमार तेजपालसिंग राजपूत ( रा. मिरजापूर ता. गौतमबुध्दनगर, उत्तरप्रदेश ), गोपाल रामसिंग चौधरी ( शिखरना, ता. हातरोली, जि. अलगीड उत्तरप्रदेश) या दोघांनी दिले असून, ते सध्या अहमदनगरमध्ये वास्तव्यास आहेत, अशी माहिती दिली. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसAhmednagarअहमदनगर