शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

Coronavirus: अहमदनगरमधील आणखी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील रुग्णांची संख्या 48 वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 13:11 IST

कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या आता दोन झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील आणखी एक रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गुरुवारी दुपारी पत्रकारांना दिली. हा पॉझिटिव्ह रुग्ण हा जिल्ह्यातील एका तालुक्यातील असून कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या आता दोन झाली आहे.जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत ६३ संशयितांच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यापैकी गत आठवड्यात एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला होता. आता हा दुसरा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. हा रुग्ण  दुबई येथून ३ मार्चला नगरमध्ये आला होता. जिल्हा रुग्णालयात त्याची तपासणीही करण्यात आली होती. त्याच्याही घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविले होते. त्याच्यावर प्रशासनाने वॉच ठेवला होता. मात्र त्या रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्याला बुथ हॉस्पिटलमधील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आला आहे. सदरचा रुग्ण हा जिल्ह्यातील एका तालुका ठिकाणचा आहे. आतापर्यंत ६३ जणांचे नमुने पाठविण्यात आले होते. त्यापैकी दोन पॉझिटिव्ह, पाच जणांचे अहवाल अद्याप आले नसून उर्वरीत निगेटिव्ह आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस