शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा हजारे यांचे उपोषण स्थगित, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या शिष्टाईला यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 12:52 IST

शेतक-यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव मिळावा, लोकपाल आणि लोकायुक्ताची नियुक्ती यासह विविध प्रश्नाच्या मागण्यांसाठी आजपासूनचे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण स्थगित करण्यात आले आहे.

राळेगणसिद्धी(अहमदनगर) : शेतक-यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव मिळावा, लोकपाल आणि लोकायुक्ताची नियुक्ती यासह विविध प्रश्नाच्या मागण्यांसाठी आजपासूनचे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण स्थगित करण्यात आले आहे. जलसंपदामंत्री गिरीष महाजन हे सकाळी आठ वाजताच राळेगण सिध्दीमध्ये दाखल झाले होते. अखेर दोन तासांच्या चर्चेंनंतर अण्णा हजारे यांनी उपोषण स्थगित करण्याच्या निर्णय घेतला.विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आजपासून राळेगण सिध्दी येथील पद्मावती मंदिरात दहा वाजता उपोषणाला बसणार होते. तत्पुर्वी सकाळी आठ वाजताच सरकारच्या वतीने जलसंपदा मंत्री गिरीष महाजन राळेगणसिद्धीमध्ये दाखल झाले. तब्बल दोन तास हजारे व महाजन यांच्यामध्ये चर्चा सुरु होती. अण्णा हजारे यांच्याशी  फोनवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चर्चा केली. या चर्चे नंतर अण्णा हजारे यांनी उपोषणाचा निर्णय मागे घेतला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर