शहरं
Join us  
Trending Stories
1
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
2
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
3
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
4
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
5
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
6
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
7
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
8
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
9
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
10
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
11
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
12
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
13
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
14
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
15
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
16
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
17
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
18
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
19
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
20
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शिक्षक १४ मार्चपासून बेमुदत संपावर; शाळा राहणार बंद

By साहेबराव नरसाळे | Updated: March 12, 2023 17:12 IST

राज्यामध्ये सर्व शासकिय निमशासकीय कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे. 

अहमदनगर : जिल्हातिल सर्व प्राथमिक शिक्षक व माध्यमिक शिक्षक समन्वय समितीने विविध मागण्यांसाठी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे. समन्वय समितीच्या बैठकीत या बेमुदत संपाची घोषणा करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीची बैठक रविवारी नगरमध्ये झाली. राज्यामध्ये सर्व शासकिय निमशासकीय कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे. 

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना यामध्ये सहभागी झाल्या आहेत. संप कालावधीमध्ये जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय समितीने रविवारी घोषित केला. १४ मार्च रोजी १० वाजता नगरमधील आनंद विद्यालय येथून सर्व शिक्षकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, ही प्रमुख मागणी या आंदोलनात असणार आहे.

 १४ मार्चला आनंद विद्यालय या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येण्याचे आव्हान अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक व माध्यमिक शिक्षक समन्वय समितीने केलेले आहे.

 या संघटना सहभागी - महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ,  महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन, आदर्श बहुजन शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य ग्रेड पात्र  मुख्याध्यापक  संघ, शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, अपंग कर्मचारी संघटना, अखिल भारतीय शिक्षक संघ, अहमदनगर जिल्हा शिक्षक परिषद, नगरपालिका प्राथमिक शिक्षक संघ, उर्दू शिक्षक संघटना, प्रहार शिक्षक संघटना, पदवीधर शिक्षक संघटना आणि एकल शिक्षक मंच 

 

टॅग्स :Teacherशिक्षकStudentविद्यार्थीAhmednagarअहमदनगर