शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जामखेडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 16:33 IST

राजुरी येथील एका १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाविरुध्द मंगळवारी जामखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदर मुलगी चार महिन्याची गरोदर आहे.

ठळक मुद्देराजुरी येथील घटनाअल्पवयीन मुलाविरुध्द गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्कजामखेड(जि. अहमदनगर) : तालुक्यातील राजुरी येथील एका १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाविरुध्द मंगळवारी जामखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदर मुलगी चार महिन्याची गरोदर आहे.पोलीस सूत्रांची माहिती अशी की, पीडित मुलीचे आई वडील ऊसतोड कामगार असल्याने ते अनेक वर्षांपासून ऊस तोडणीचे काम करुन आपली उपजीविका भागवतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पीडित मुलीचे आई-वडील अत्याचार झालेल्या मुलीस आपल्या राजुरी गावात आजी-आजोबांकडे शिक्षणासाठी ठेवून जातात. यंदाचा दीपावली सण संपल्यानंतर ते सातारा जिल्ह्यातील कापसी येथील साखर कारखान्यावर ऊस तोडणीसाठी गेले होते. पीडित मुलगी ही गावातील इयत्ता ७ वीच्या वर्गात शिकत आहे. याच गावातील १७ वर्षीय आरोपी पीडित मुलीच्या घरी येत असे. याचवेळी घरी कोणी नसताना त्याने मुलीचे आई-वडील साखर कारखान्यावर गेल्यापासून म्हणजे आॅक्टोबर २०१७ पासून ते ९ मार्च २०१८ पर्यंत मुलीस जबरदस्तीने धमकी देऊन वेळोवेळी बलात्कार केला. मुलीने सदरील घटना ही आपल्या आजी-आजोबांना सांगितली. यानंतर या अल्पवयीन मुलीस खासगी दवाखान्यात दाखल केले असता ती गरोदर असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले, असे पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. यावरुन पोलिसांनी अल्पवयीन आरोपीविरुध्द जामखेड पोलीस स्टेशनला बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे हे करीत आहेत.
टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड