शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

अकोले पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय बो-हाडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 14:25 IST

अकोले तालुका पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय सबाजी बो-हाडे (वय ५६) यांचे बुधवारी सकाळी नाशिक येथील शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. 

अकोले : तालुका पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय सबाजी बो-हाडे (वय ५६) यांचे बुधवारी सकाळी नाशिक येथील शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. १७ मे २०२० रोजी रविवारी केळी, ओतूर येथे त्यांच्या स्वत:च्या शेतात विहिरीत काम सुरु असताना ते विहिरीत पडून झालेल्या जखमी झाले होते. त्यांच्या पायाला व छातीला मार लागला होता. उपचारासाठी त्यांना नाशिकला हलवले होते. उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. तालुका पंचायत समितीचे सभापती म्हणून त्यांनी ७ जानेवारी २०२० ला आपल्या अंगावर गुलाल घेतला होता. भाजपकडून ते निवडून आले होते. पंचायत समितीच्या इतिहासात त्यांच्या रुपाने प्रथमच भाजपला सभापतीपदाची संधी मिळाली होती. अपघातामुळे अवघे चार महिने त्यांना सभापतीपदाची संधी मिळाली. त्यात दोन महिने लॉकडाऊनमध्ये गेले. ते धार्मिक प्रवृत्तीचे मितभाषी, शांत स्वभावाचे होते. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोलेDeathमृत्यू