शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचना, आरक्षण जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 14:17 IST

महानगरपालिकेच्या डिसेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी १७ प्रभागातील ६८ जागांसाठी शुक्रवारी आरक्षणासह प्रारुप प्रभागरचना जाहीर करण्यात आली.

अहमदनगर - महानगरपालिकेच्या डिसेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी १७ प्रभागातील ६८ जागांसाठी शुक्रवारी (२४ ऑगस्ट) आरक्षणासह प्रारुप प्रभागरचना जाहीर करण्यात आली. प्रभागांचे भाग नकाशेही मनपात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. प्रारुप प्रभाग रचना करतानाच अनुसूचित जाती व जमातीच्या जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. त्याला निवडणूक आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांच्या उपस्थितीत नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली. 

निवडणूक आयोगाच्या मान्यतेनुसार एकूण ६८ जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यात अनुसूचित जाती ९ जागा, अनुसूचित जमाती १ जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी १८ जागा अशा २८ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यातील अनुसूचित जातीच्या ५ व ओबीसीच्या ९ अशा १४ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. तर सर्वसाधारण प्रवर्गातील ४० जागांपैकी २० जागा महिलांसाठी राखीव आहेत. 

दरम्यान, प्रभागांच्या चतु:सिमा व परिसर असलेले नकाशे आज प्रसिध्द करण्यात आले. आरक्षणासह प्रारुप प्रभागरचनेचा  आराखडा २७ ऑगस्ट रोजी राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर ५ सप्टेंबर पर्यंत हरकती घेता येणार आहेत. प्रभागाची रचना जाहीर झाल्यामुळे इच्छुकांची धावपळ सुरु झाली आहे.

प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे

महापालिका निवडणूक २०१८

प्रभाग १ अ - अनुसूचित जाती प्रभाग १ ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रभाग १ क - सर्वसाधारण महिलाप्रभाग १ ड - सर्वसाधारण

प्रभाग २ अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग २ ब - सर्वसाधारण महिला प्रभाग २ क - सर्वसाधारण महिला प्रभाग २ ड - सर्वसाधारण

प्रभाग ३ अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग ३ ब - सर्वसाधारण महिलाप्रभाग ३ क - सर्वसाधारण महिलाप्रभाग ३ ड - सर्वसाधारण

प्रभाग ४ अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रभाग ४ ब - सर्वसाधारण महिलाप्रभाग ४ क - सर्वसाधारणप्रभाग ४ ड - सर्वसाधारण

प्रभाग ५ अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग ५ ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलाप्रभाग ५ क - सर्वसाधारण महिलाप्रभाग ५ ड - सर्वसाधारण

प्रभाग ६ अ - अनुसूचित जमाती महिला प्रभाग ६ ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग ६ क - सर्वसाधारण महिलाप्रभाग ६ ड - सर्वसाधारण

प्रभाग ७ अ - अनुसूचित जाती महिलाप्रभाग ७ ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग ७ क - सर्वसाधारण महिला प्रभाग ७ ड - सर्वसाधारण

प्रभाग ८ अ - अनुसूचित जाती महिलाप्रभाग ८ ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलाप्रभाग ८ क - सर्वसाधारणप्रभाग ८ ड - सर्वसाधारण

प्रभाग ९ अ - अनुसूचित जाती महिला प्रभाग ९ ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलाप्रभाग ९ क - सर्वसाधारणप्रभाग ९ ड - सर्वसाधारण

प्रभाग १० अ - अनुसूचित जातीप्रभाग १० ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रभाग १० क - सर्वसाधारण महिलाप्रभाग १० ड - सर्वसाधारण

प्रभाग ११ अ - अनुसूचित जाती महिला प्रभाग ११ ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग ११ क - सर्वसाधारण महिलाप्रभाग ११ ड - सर्वसाधारण

प्रभाग १२ अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग १२ ब - सर्वसाधारण महिलाप्रभाग १२ क - सर्वसाधारण महिलाप्रभाग १२ ड - सर्वसाधारण

प्रभाग १३ अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग १३ ब - सर्वसाधारण महिलाप्रभाग १३ क - सर्वसाधारण महिलाप्रभाग १३ ड - सर्वसाधारण

प्रभाग १४ अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग १४ ब - सर्वसाधारण महिलाप्रभाग १४ क - सर्वसाधारण महिलाप्रभाग १४ ड - सर्वसाधारण

प्रभाग १५ अ - अनुसूचित जातीप्रभाग १५ ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रभाग १५ क - सर्वसाधारण महिलाप्रभाग १५ ड - सर्वसाधारण

प्रभाग १६ अ - अनुसूचित जाती महिला प्रभाग १६ ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रभाग १६ क - सर्वसाधारणप्रभाग १६ ड - सर्वसाधारण

प्रभाग १७ अ - अनुसूचित जातीप्रभाग १७ ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रभाग १७ क - सर्वसाधारण महिलाप्रभाग १७ ड - सर्वसाधारण 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMuncipal Corporationनगर पालिका