शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

Ahmednagar: २०२४ मध्ये सर्वांचा करेक्ट कार्यक्रम होईल, सुप्रिया सुळेंचा इशारा

By अण्णा नवथर | Updated: October 9, 2023 11:26 IST

Supriya Sule: राज्यात फक्त उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे. त्यांचा जो आहे तो गट आहे .तो पक्ष नाही. सत्ता आहे .त्यामुळे त्यांचं सगळं काही चालू आहे आगामी २०२४ च्या निवडणुकीमध्ये सर्वांचा करत कार्यक्रम होईल, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी येथे दिला.

- अण्णा नवथर अहमदनगर - राज्यात फक्त उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे. त्यांचा जो आहे तो गट आहे .तो पक्ष नाही. सत्ता आहे .त्यामुळे त्यांचं सगळं काही चालू आहे आगामी २०२४ च्या निवडणुकीमध्ये सर्वांचा करत कार्यक्रम होईल, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी येथे दिला.

अहमदनगर येथे शासकीय विश्रामगृहात खासदार सुळे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, की आपण निवडणुकीच्या मोडमध्ये आहोत. ताकाला जाऊन भांड लपवण्याचे काही कारण नाही. अहमदनगर हा सर्वात मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे एक मोठा कार्यकर्ता मेळावा घेण्याचे नियोजन आहे. हा मेळावा कुठे घ्यायचा हे तुम्ही सर्वजण ठरवा. त्यानुसार एक मोठा मेळावा अहमदनगर जिल्ह्यामध्ये होईल आणि या मेळाव्याला काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित राहतील.

यापुढे जिल्ह्यातील तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन ताकद वाढवायची आहे. देशात हुकूमशाही सरकार आहे. देशातील सरकारकडून मराठी माणसाचा कायमच अपमान केला जात आहे.  राज्यामध्ये सर्वत्र राज्यामध्ये सर्वत्र आरक्षणाची मागणी होते आहे. मराठा आरक्षण मिळावे , या मागणीसाठी मराठवाड्यामध्ये उपोषण झाले. तिथे लोकांवर लाटी हल्ला झाला. त्या गावांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केले नाहीत असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

माझ्यासाठी शिवसेना फक्त एकच आहे . ती म्हणजे उद्धव ठाकरे यांचे शिवसेना. सत्ता आहे, म्हणून  चालला आहे या सगळ्यांचा बाजार 24 मध्ये कार्य कार्यक्रम होईल असा  आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी अहमदनगर येथील एका कार्यक्रमात केला. खासदार सुप्रिया सुळे सोमवारी अहमदनगर दौऱ्यावर होत्या त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली यावेळी या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या की शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन यापुढे काम करायचा आहे अहमदनगर जिल्ह्यातील खासदार आमदार या जागाही निवडून आणायचे आहेत. त्यासाठी सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र यावं प्रत्येक पक्षाचा वरिष्ठ नेता आला तर तिन्ही पक्षांची पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या बैठकीला उपस्थित राहिले पाहिजे. आपण आता ॲक्शन निवडणूक बोर्ड मध्ये आहे ताकाला जाऊन भांड लपवण्याचा काही कारण नाही असेही सुप्रिया सुळे म्हणाले

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेAhmednagarअहमदनगरNCPराष्ट्रवादी काँग्रेस