शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर शहर बस सेवा बंद; राजकीय कुरघोडीचा फटका ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 11:26 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात सुरु झालेल्या शहर बस सेवेला शिवसेनेची सत्ता आल्यानंतर एक रुपयाही देण्यात आलेला नाही. त्यामुळे अभिकर्ता संस्थेने ही बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. राजकीय कुरघोडीचा फटका शहर बससेवेला बसल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटू लागली आहे.

अहमदनगर : महापालिकेकडून दरमहा मिळणारे पाच लाख रुपये याप्रमाणे ८० लाख रुपये महापालिकेने थकवल्याने अभिकर्ता संस्था यशवंत अ‍ॅटोने सोमवारी सकाळपासून शहर बससेवा बंद केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात सुरु झालेल्या शहर बस सेवेला शिवसेनेची सत्ता आल्यानंतर एक रुपयाही देण्यात आलेला नाही. त्यामुळे अभिकर्ता संस्थेने ही बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. राजकीय कुरघोडीचा फटका शहर बससेवेला बसल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटू लागली आहे.

सध्या शहरातील विविध मार्गांवरुन १५ बसेस सुरू होत्या. वाहनतळ उपलब्ध करून न देणे, नुकसानीपोटी अनुदान न देणे, करारभंग करणे यामुळे ही सेवा बंद करण्याचा निर्णय यशवंत अ‍ॅटोचे संचालक धनंजय गाडे यांनी घेतला. गाडे यांनी यापूर्वी दोन वेळा महापालिकेला नोटीस दिली होती. मात्र त्याकडे मनपाने दुर्लक्ष केल्याचा आरोप गाडे यांनी केला आहे.

एका पक्षाने सुरु केलेली शहर बससेवा दुस-या पक्षाने बंद करायची ही राजकीय कुरघोडी आहे. यात सर्वसामान्यांचा बळी जात आहे. हा प्रकार म्हणजे सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचा प्रकार आहे़ रिक्षावाले प्रवाशांची मोठी लूट करतात. रिक्षावाल्यांच्या संघटनांना शिवसेनेचा पाठिंबा आहे. त्यामुळे रिक्षावाल्यांच्या मुजोरीला बळ देण्यासाठीच हा निर्णय घेतला की काय, असा प्रश्न यातून निर्माण होत आहे.-अनिल जगताप

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका