शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Ahmednagar: आंदोलनस्थळी कारची दुचाकीला धडक; एक वृद्ध जखमी

By रोहित टेके | Updated: May 3, 2023 11:49 IST

Ahmednagar: साईबाबा कॉर्नर येथे एका कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी स्वार वृद्ध त्या ठिकाणी खाली पडून जखमी झाले आहेत.

- रोहित टेके

अहमदनगर  - नगर-मनमाड महामार्गावर गतिरोधक नसल्याने शहरातील साईबाबा कॉर्नर आणि येवला नाका वाहने अतिशय वेगाने चालत आहे. त्यातून अपघात होत आहेत. त्यामुळे येथे गतिरोधक टाकून मिळावे यासाठी कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा व टॅक्सी संघटनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलनाचा इशारा प्रशासनाला निवेनाद्वारे देण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी(दि.३)सकाळी ११ वाजता रिक्षा व टॅक्सी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने साईबाबा कॉर्नर येथे जमलेले असताना आणि राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या आंदोलकांना आंदोलन न करण्याची विनंती करून दोन दिवसात गतिरोधक टाकण्याचे आश्वासन दिले होते. याचवेळी आंदोलकांसमोर साईबाबा कॉर्नर येथे एका कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी स्वार वृद्ध त्या ठिकाणी खाली पडून जखमी झाले आहे. जख्मी वृद्धला रिक्षा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. कार चालक मात्र घटनास्थळावरून फरार झाला असून जखमी वृद्धाचे नेमके नाव समजू शकले नाही.

टॅग्स :AccidentअपघातAhmednagarअहमदनगर