शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

Ahilyanagar Assembly Election 2024 Result : अहिल्यानगरमध्ये दिग्गजांना धक्के! थोरात, रोहित पवार, लंके पिछाडीवर; महायुती मोठ्या विजयाच्या दिशेने

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 11:40 IST

ahilyanagar Assembly Election 2024 Result Live Updates : अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व १२ मतदारसंघाचे सुरुवातीच्या कलानुसार महायुतीला मोठा विजय मिळत असल्याचे दिसत आहे.

ahilyanagar Assembly Election 2024 Result Live Updates : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल हळूहळू समोर येत आहेत. जे पहिले कल हाती येत आहेत त्यानुसार महायुतीच्या २०० हून अधिक जागा आघाडीवर आहेत. दरम्यान, अहिल्यानगर जिल्हा पुन्हा एकदा ताब्यात ठेवण्यात महायुतीला यश मिळत असल्याचे दिसत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व १२ मतदारसंघाचे सुरुवातीच्या कलानुसार महायुतीला मोठा विजय मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे.

नगर शहर – संग्राम जगताप 20239 मतांनी आघाडीवर.श्रीगोंदा – विक्रम पाचपुते 7351 मतांनी आघाडीवरकर्जत जामखेड – राम शिंदे 1042 मतांनी आघाडीवर.शेवगाव पाथर्डी – चंद्रशेखर घुले पाटील 8075 मतांनी आघाडीवरराहुरी – शिवाजी कर्डीले 2578 मतांनी आघाडीवरसंगमनेर – अमोल खताळ 7046 मतांनी आघाडीवरशिर्डी – राधाकृष्ण विखे 19661 मतांनी आघाडीवर.कोपरगाव – आशुतोष काळे 43794 मतांनी आघाडीवरनेवासे – विठ्ठल लंघे 6009 मतांनी आघाडीवर.श्रीरामपूर – हेमंत ओगले 6870 मतांनी आघाडीवरअकोले – अमित भांगरे 6509 मतांनी आघाडीवर

Maharashtra Election Results 2024

राज्यातील सर्वाधिक साखर कारखाने नगर जिल्ह्यातच आहेत. त्याचमुळे सहकाराची पंढरी म्हणून जिल्ह्याला संपूर्ण देशात ओळखले जाते. लोकसभेचे दोन आणि विधानसभेचे बारा मतदारसंघ या जिल्ह्यात आहेत. त्यापैकी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे २ आमदार (लोकसभा निवडणुकीत निलेश लंके अहमदनगर दक्षिणमधून खासदार), अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे 3 आमदार, भाजपचे 3 आणि काँग्रेसचे 2 आमदार तसेच शंकरराव गडाख यांच्या रुपाने 1 अपक्ष आहेत.

विधानसभेच्या २८८ मतदारसंघाचं चित्र होणार स्पष्ट  अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी सुरू झाली आहे. राज्यात सत्ता बदल होणार की पुन्हा महायुतीचं सरकार येणार? हे आज स्पष्ट होईल. २८८ विधानसभा मतदारसंघासाठी २० नोव्हेंबरला मतदान पार पडलं. यावेळी २८८ मतदारसंघात ४ हजार १४० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यावेळी राज्यात सर्वाधिक ६६ टक्के मतदान झालं आहे. त्यामुळे वाढलेलं मतदान कुणाच्या बाजूने असणार हे पाहण्याचं ठरणार आहे.