शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेर तालुक्यात प्रशासन 'अॅक्शन मोड'मध्ये; १४ ठिकाणी कलम १६३ लागू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 15:19 IST

महसूल विभागाच्या पथकावर वाळू तस्करांकडून हल्ला करत अंगावर जेसीबी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

संगमनेर : अवैधरीत्या वाळूउपसा आणि वाळू वाहतूक होणाऱ्या संगमनेर तालुक्यातील प्रवरा परिसरातील १४ ठिकाणी संगमनेर उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी शैलेश हिंगे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३चे कलम १६३ लागू केले आहे.

तालुक्यातील प्रवरा, मुळा, म्हाळुंगी या नद्यांच्या पात्रातून अवैधरीत्या बेसुमार वाळूउपसा करीत विविध प्रकारच्या वाहनांमधून वाळूची वाहतूक केली जाते. वाळू तस्करांनी महसूल विभागाच्या पथकावर हल्ले करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अवैधरीत्या वाळूउपसा आणि वाळू वाहतुकीच्या संदर्भाने कारवाईसाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर वाळू तस्करांकडून हल्ला करत अंगावर जेसीबी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत येथे कलम लागू

१) धांदरफळ येथील प्रवरा नदीकाठ परिसर, २) मंगळापूर येथील प्रवरा नदीकाठ परिसर, ३) खांडगाव निमज शिवरस्ता परिसर, पाटील मळा परिसर, खांडगाव ओढा डेअरी पाठीमागील रस्ता परिसर, ४) प्रवरा नदीवरील मोठा पूल परिसर, गंगामाई घाट परिसर, नर्सरी परिसर, ५) कासारा दुमाला येथील प्रवरा नदीवरील पूल परिसर, ६) वाघापूर येथील ओढा, ७) जोर्वे, पिंपरणे, कनोली, रहीमपूर.

दरम्यान, "काही अज्ञातांकडून पाळत ठेवून वारंवार हल्ले करून कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जातो. नदीपात्राच्या लगत रात्रीच्या वेळी जमाव जमा करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो," असं उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :SangamnerसंगमनेरCrime Newsगुन्हेगारी