शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कलाकारांची फसवणुक करणा-यांवर वचक बसला - अभिनेते प्रकाश धोत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 16:27 IST

चित्रपट महामंडळ कलाकारांचे प्रश्न सोडवत असून सहकार्य करत आहे, त्यामुळे भविष्यात प्रत्येक कलाकाराने चित्रपट महामंडळाचे सदस्य असणे आवश्यक आहे.

अहमदनगर : चित्रपट महामंडळ कलाकारांचे प्रश्न सोडवत असून सहकार्य करत आहे, त्यामुळे भविष्यात प्रत्येक कलाकाराने चित्रपट महामंडळाचे सदस्य असणे आवश्यक आहे. फेक आॅडिशनमुळे कलाकारांची सातत्याने फसवणुक व्हायची, मात्र चित्रपट महामंडळाने घेतलेल्या कडक भुमिकेमुळे कलाकारांची फसवणुक करणा-यांवर चांगला वचक बसला आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध सिने अभिनेते प्रकाश धोत्रे यांनी केले.अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या नगर विभागाच्यावतीने नव्याने सदस्य नोंदणी झालेल्या सभासदांना ओळखपत्र वितरण सोहळा अभिनेते प्रकाश धोत्रे, ज्येष्ठ रंगकर्मी पी.डी.कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धोत्रे बोलत होते.  सतीश शिंगटे म्हणाले, संपूर्ण राज्यात चित्रपट महामंडळ राजकारण विरहित काम करत आहे. रंगभुमीवर बरोबरच विविध टिव्ही मालिकांमध्येही नगरच्या कलाकारांना मोठ्या प्रमाणात भुमिका करण्याची संधी मिळत आहे. पी.डी.कुलकर्णी म्हणाले, नगर जिल्ह्यामध्ये आता चित्रपट उद्योग वाढत आहे. त्यामुळे कलाकारांनाही नवनवीन संधी उपलब्ध होत आहे. चित्रपट महामंडळाच्या माध्यमातूनही टीव्ही मालिका, चित्रपट निर्मिती नगरमध्ये होत असल्याने जिल्ह्यात सांस्कृतीक क्षेत्र वाढत आहे.  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcinemaसिनेमा