शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

येरवडा जेलमधून पळालेला आरोपी सिनेस्टाईलने जेरबंद...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 11:18 IST

दौंड पोलिसांनी मोका लावलेला दरोड्यातील आरोपी १६ जुलै रोजी पहाटे येरवडा जेलमधून पळाला होता. त्यास श्रीगोंदा व पुणे पोलिसांनी सिनेस्टाईलने चार किलोमीटर पाठलाग करुन पकडले. ही घटना कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी शिवारात शुक्रवारी (२४ जुलै) पहाटे घडली.

श्रीगोंदा : दौंड पोलिसांनी मोका लावलेला दरोड्यातील आरोपी १६ जुलै रोजी पहाटे येरवडा जेलमधून पळाला होता. त्यास श्रीगोंदा व पुणे पोलिसांनी सिनेस्टाईलने चार किलोमीटर पाठलाग करुन पकडले. ही घटना कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी शिवारात शुक्रवारी (२४ जुलै) पहाटे घडली.

देवगण आजिनाथ चव्हाण असे या अट्टल दरोडेखोराचे नाव आहे. त्यास चोरी, दरोड्याच्या दौंड (जि. पुणे) पोलिसांनी मोका लावला होता. तो येरवडा जेलमध्ये होता. 

देवगण चव्हाण हा इतर चार आरोपीसह १६ जुलै रोजी पहाटे येरवडा कारागृहातून पळाले होते. यातील खतरनाक आरोपी देवगण चव्हाण याने केस, दाढी काढून टाकली. वेशांतर करून राक्षसवाडी शिवारातील लोहकरा नाला पुलाखाली लपून बसला होता. 

आरोपी चव्हाण याचा सुगावा श्रीगोंदा पोलिसांना लागला होता. त्यास पकडण्यासाठी शुक्रवारी पहाटे पोलीस गेले असता त्याने तेथून धूम ठोकली. पोलिसांनी चार किलोमीटर पाठलाग करुन त्यास पकङले. श्रीगोंदा सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पो. हे. कॉ. अंकुश ढवळे, प्रकाश मांडगे, व पुणे स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन कर्मचाºयांनी ही कामगिरी बजावली. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाCrime Newsगुन्हेगारी