शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

बेलवंडी पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे  मोक्काअंतर्गत कारवाई झालेल्या आरोपीची जामिनावर मुक्तता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2021 12:29 IST

श्रीगोंदा: बेलवंडी पोलीसांनी न्यायालयात आरोपपत्र उशीरा दाखल दाखल केले यामुळे श्रीगोंदा न्यायालयाने मोक्का अंतर्गत कारवाई झालेला आरोपी चेतन कदम आरोपी चेतन काळूराम कदम रा देवदैठण याची जामीनावर मुक्तता केली अशी माहिती समजली आहे  या प्रकरणाची पोलिस उपाधीक्षक न्यायालयीन माहिती घेऊन कारवाई करणार आहेत 

श्रीगोंदा :  बेलवंडी पोलीसांनी न्यायालयात आरोपपत्र उशीरा दाखल दाखल केले यामुळे श्रीगोंदा न्यायालयाने मोक्का अंतर्गत कारवाई झालेला आरोपी चेतन कदम आरोपी चेतन काळूराम कदम रा देवदैठण याची जामीनावर मुक्तता केली अशी माहिती समजली आहे  या प्रकरणाची पोलिस उपाधीक्षक न्यायालयीन माहिती घेऊन कारवाई करणार आहेत 

 

बेलवंडी पोलिसांनी दिनांक 02/09 /2021 रोजी भारतीय दंड विधान कलम 326 प्रमाणे बेलवंडी पोलीसांनी चेतन कदम त्यांचा एका साथीदारास अटक केली होती .

त्यानंतर संघटीत गुन्हेगारी करणाऱ्या संतोष राघू शिंदे चंदू बबन घावटे राजेंद्र बबन ढवळे रा राजापुर ता श्रीगोंदा चेतन काळूराम कदम सागर विनोद ससाणे रा देवदैठण ता श्रीगोंदा राजेंद्र ऊर्फ मधुकर राजेंद्र उबाळे रा कुरुंद ता पारनेर यांचेवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली त्यामुळे गुन्हेगारी विश्वात चांगलाच हादरा बसला होता 

 त्या अगोदर चेतन कदम व सागर ससाणे यांना बेलवंडी पोलीसांनी अटक केली होती 

 मात्र बेलवंडी पोलीसांनी न्यायालयात मुदतीत आरोपपत्र सादर न केल्याने मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्या चेतन कदम ची ३० हजार किमंतीच्याजामीनावर  न्यायालयाने  मुक्तता केली आहे आरोपीच्या वतीने अँड.अनिकेत भोसले अँड. संग्राम  देशमुख  यांनी काम पाहिले.

----

तर निलंबित करणार..मोक्का अंतर्गत कारवाई केलेल्या आरोपीस न्यायालयाने जामीन कशाच्या आधारे मंजुर केला याची न्यायालयाकडून सुरुवातीला माहिती घेणार आहे या आदेशाच्या आरोपीचे आरोपपत्र उशीरा आले असे नमुद असेल संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांस निलंबीत करावे असा अहवाल पाठवणार आहे एक दिवस उशीरा आरोपपत्र न्यायालयात दाखल केले अशी प्रथम दर्शनी माहिती आहे. आण्णासाहेब जाधव पोलिस उपाधीक्षक कर्जत 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी