शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

सिमेंट ब्लॉक घेऊन जाणारा ट्रक उलटला...नाशिक-पुणे महामार्ग; वाहतूक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 13:36 IST

चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक महामार्गावर उलटला. हा अपघात रविवारी (दि. २० नोव्हेंबर ) रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान घडला.

रामप्रसाद चांदघोडे

घारगाव ( जि. अहमदनगर): चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक महामार्गावर उलटला. हा अपघात रविवारी (दि. २० नोव्हेंबर ) रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान घडला. अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. ट्रकमधील सिमेंट ब्लॉक महामार्गावर पसरल्याने  वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली.               याबाबत महामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ट्रक क्रमांक एम. एच. २३ डब्ल्यू ४६४७ मधून चालक (नाव समजू शकले नाही ) सिमेंटचे ब्लॉक घेऊन नाशिक - पुणे महामार्गाने नाशिककडून  पुण्याच्या दिशेने चालला होता.  ट्रक रविवारी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान, संगमनेर तालुक्यातील माहुली परिसरात आला असता चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक महामार्गावर पलटी झाला. ट्रकमधील सिमेंट ब्लॉक महामार्गावर पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. यात चालक गंभीर जखमी झाला. त्याला १०८ रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. ट्रकचे मोठे नुकसान झाले.       घटनेची माहिती समजताच महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मनेश शिंदे सुनिल साळवे,नंदकुमार बर्डे ,योगीराज सोनवणे ,अरविंद गिरी, घारगांव पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल हरिचंद्र बांडे, गणेश लोंढे आदींनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरु केले आहे.

टॅग्स :Accidentअपघात