शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत जाणाऱ्या मुलीला स्कूल बसने चिरडले, कोपरगाव तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 19:51 IST

अपघातात मुलगी ठार तर तिचा भाऊ जखमी.

कोपरगाव : सायकल वरून शाळेत निघालेल्या बहीण- भावाला स्कूल बसने धडक दिली. या अपघातात तेरा वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू झाला, तर तिचा अकरा वर्षीय भाऊ गंभीर जखमी झाला आहे. कोपरगाव तालुक्यातील पडेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल समोर सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. 

घटनेबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील पडेगाव येथील रहिवासी कोमल नारायण पगारे (वय १३) व तीचा भाऊ  ऋतिक नारायण पगारे (वय ११) हे दोघे सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास न्यू इंग्लिश स्कूलमध्ये जात होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूलच्या बसने (एमएच १७ बीडी १८०१) बहिण- भावाला जोरदार धडक दिली. अपघातानंतर बसचालक योगेश भाऊसाहेब खिल्लारी घटनास्थळावरून पळून गेला.

या अपघातात कोमलचा जागीच मृत्यू झाला तर तिचा भाऊ ऋतिक यास गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी कोमलचे वडील नारायण नाना पगारे (वय ३५ रा. पडेगाव, ता.कोपरगाव) यांनी स्कूल बसचालकाविरुध्द कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून बसचालक योगेश भाऊसाहेब खिल्लारी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कुसरे हे करीत आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDeathमृत्यू