शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

By शेखर पानसरे | Updated: August 23, 2023 15:15 IST

शहरातील वेताळबाबा मंदिराजवळ मंगळवारी (दि.२२) रात्री ९.४० च्या सुमारास ही घटना घडली.

संगमनेरमध्ये १४ वर्षीय मुलीस काटवनात ओढून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील वेताळबाबा मंदिराजवळ मंगळवारी (दि.२२) रात्री ९.४० च्या सुमारास ही घटना घडली.

साई सूर्यवंशी (पूर्ण नाव माहीत नाही, रा. अकोले नाका, संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात पिडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे. पिडित अल्पवयीन मुलगी साईनगर परिसरातील रहिवासी असून ती शालेय शिक्षण घेते. ‘तू माझ्या बरोबर मैत्री करून संबंध ठेव’ असे सूर्यवंशी तिला म्हणाला. त्यानंतर त्याने तिला काटवनात ओढून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. 

घाबरलेली मुलगी आरडाओरड करत तेथून पळून जात असताना सूर्यवंशी याने तिचा पाठलाग केला. असेही फिर्यादीत म्हटले आहे. सूर्यवंशी याच्याविरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल असून, तो रेकॉर्डवरील आरोपी आहे. असे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सुनील माळी यांनी सांगितले.

टॅग्स :SangamnerसंगमनेरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस