शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

१२ हजाराच्या व्याजापोटी महिलेकडून केले ९५ हजार वसूल; जवळे येथे सावरकाविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 12:09 IST

व्याजाने रक्कम देऊन बेकायदेशीरपणे सावकारी करणा-या जवळे येथील प्रकाश उर्फ पिंटू हरिभाऊ कोठावळे या सावकाराच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याने एका महिलेला बारा हजार रुपये व्याजाने देऊन त्यापोटी तिच्याकडून सुमारे ९५ हजार रुपयांची वसुली केल्याचे समोर आले आहे. 

पारनेर : व्याजाने रक्कम देऊन बेकायदेशीरपणे सावकारी करणा-या जवळे येथील प्रकाश उर्फ पिंटू हरिभाऊ कोठावळे या सावकाराच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याने एका महिलेला बारा हजार रुपये व्याजाने देऊन त्यापोटी तिच्याकडून सुमारे ९५ हजार रुपयांची वसुली केल्याचे समोर आले आहे. 

    जवळे येथील तक्रारदार सुनंदा हरिभाऊ दरेकर यांनी याबाबत सहकार निबंधकांकडे तक्रार दिली आहे.  जवळे  येथील प्रकाश कोठावळे या सावकाराने ४ आॅक्टोबर २०१९ ते २४ एपिल २०२० या कालावधीत १२ हजार रुपये आपल्याला दहा टक्के व्याजाने दिले होते. त्या रकमेचे व्याजापोटी त्याने आतापर्यंत ९५ हजार रुपये वसूल केले. 

     या दरम्यान सावकार कोठावळे याने आणखी उर्वरित सात हजार पाचशे रुपयांऐवजी पंधरा हजार रुपयाची मागणी केली. दरेकर यांनी ते पैसे न दिल्याने सावकार प्रकाश कवठाळे याने एकनाथ सालके यांच्याकडून तीस हजार रुपये दरमहा दहा टक्के शेकडा याप्रमाणे व्याजाने घेऊन सदरचे पैसे अर्जदार यांना भरण्यास सांगितले. असे  वेळोवेळी ९५ हजार हजार वसूल केले, असे तक्रारीत म्हटले आहे. 

या तक्रारीवरुन सहकार अधिकारी तात्याभाऊ भोसले यांनी या बेकायदेशीर सावकारी करणाºया प्रकाश कोठावळे याच्या विरोधात पारनेर पोलिसात फिर्याद दिली. 

यावरुन पारनेर पोलिसांनी प्रकाश कोठावळे या सावरकाराविरुध्द सावकारी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारीParnerपारनेर