शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

५२ टीएमसी पाणी आणणार कसे ? राधाकृष्ण विखे-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 03:25 IST

दमणगंगा-नारपार गोदावरी नदीजोड प्रकल्पांमुळे गोदावरी खो-यात ५२ टीएमसी पाणी उपलब्ध होणार असल्याचा दावा सरकार करीत असले तरी, सरकारची भूमिका गोंधळ निर्माण करणारी आहे. हे पाणी कुठून व कसे आणणार, असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केला आहे.

राहाता : दमणगंगा-नारपार गोदावरी नदीजोड प्रकल्पांमुळे गोदावरी खो-यात ५२ टीएमसी पाणी उपलब्ध होणार असल्याचा दावा सरकार करीत असले तरी, सरकारची भूमिका गोंधळ निर्माण करणारी आहे. हे पाणी कुठून व कसे आणणार, असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केला आहे.प्रकल्पासंदर्भातील आक्षेप दूर करण्यासाठी गोदावरी लाभक्षेत्रातील लोकप्रतिनिधींची सरकारने तातडीने बैठक बोलवावी, अशी मागणी त्यांनी केली. दमणगंगा, नारपार, गोदावरी नदीजोड प्रकल्पांमुळे गोदावरी नदीजोड प्रकल्पासंदर्भात विखे यांनी गुरुवारी लक्षवेधी सूचना मांडली होती. सरकारच्या या प्रकल्पासंदर्भातील धोरणाला आक्षेप घेत त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. दमणगंगा, नारपार, गोदावरी नदीजोड प्रकल्पासंदर्भातील सरकारची भूमिका संदिग्धता निर्माण करणारी आहे.आघाडी सरकारने प्राथमिक करार केला होता. अभ्यास करून, दोन्ही बाजूंकडून उपलब्ध होणाºया माहितीच्या आधारे अंतिम करार करावा, असे ठरल्यानंतरही सरकार थेट कामाची सुरुवात करीत आहे, असे त्यांनी सांगितले. लाभक्षेत्रातील लोकप्रतिनिधींना तसेच शेतकºयांना विश्वासात न घेता सरकारने प्रकल्पाची कार्यवाही कशी सुरू केली, असा प्रश्नही त्यांनी केला.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील