शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इयत्ता चौथीची पुढील महिन्यात होणाऱ्या 'पॅट' परीक्षेच्या ५०० प्रश्नपत्रिका श्रीगोंद्यात आल्या रस्त्यावर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 15:49 IST

यासंदर्भात विजय उंडे यांनी श्रीगोंदा पोलिसांत तक्रार दिली

लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर): इयत्ता चौथीच्या पुढील महिन्यात होणाऱ्या पॅट परीक्षेच्या शासनाकडून मिळालेल्या प्रश्नपत्रिका वाहनातून बीडकडे नेताना श्रीगोंद्यात रस्त्यावर पडलेल्या सापडल्या. गणित विषयाच्या सुमारे ५०८ प्रश्नपत्रिका गोळा करून पोलिसांकडे जमा करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी सकाळी समोर आलेल्या या प्रकाराने प्रश्नपत्रिका हाताळणाऱ्यांचा हलगर्जीपणा उघड झाला आहे. यासंदर्भात विजय उंडे यांनी श्रीगोंदा पोलिसांत तक्रार दिली. शुक्रवारी सकाळी जामखेड - न्हावरा राष्ट्रीय महामार्गावर गणित विषयाच्या अनेक प्रश्नपत्रिका विखुरलेल्या आढळल्या. 

प्रश्नपत्रिका पॅटच्या

राज्यात शिक्षण विभागाने स्टार्स प्रकल्पांतर्गत तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक परीक्षेसोबतच नियतकालिक मूल्यांकन चाचणी (पॅट) घेण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी पुण्यातील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतून  सर्व शाळांना प्रश्नपत्रिकांचा पुरवठा होत केला जातो.

श्रीगोंदा शहरात सापडलेल्या या प्रश्नपत्रिका बीड जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. याचा  अहिल्यानगर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाशी काही संबंध नाही.-भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी

टॅग्स :Shrigondaश्रीगोंदाexamपरीक्षा