शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंद्यात ११ हजार नागरिक होमक्वारंटाइन; पाच जणांच्या विरोधात गुन्हा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 15:16 IST

कोरोना व्हायरस बाधीत असलेल्या शहरातून श्रीगोंदा तालुक्यात ११  हजार २००  नागरिक आले आहेत. त्या नागरिकांच्या हातावर होम क्वारंटाइनचे शिक्के मारण्यात आले आहेत.  त्यांना घर न सोडण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.  रोडवर फिरताना अगर घराबाहेर आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार महेंद्र महाजन यांनी दिली. 

श्रीगोंदा : कोरोना व्हायरस बाधीत असलेल्या शहरातून श्रीगोंदा तालुक्यात ११  हजार २००  नागरिक आले आहेत. त्या नागरिकांच्या हातावर होम क्वारंटाइनचे शिक्के मारण्यात आले आहेत.  त्यांना घर न सोडण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.  रोडवर फिरताना अगर घराबाहेर आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार महेंद्र महाजन यांनी दिली. संचारबंदी व जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप बेलेकर (रा. शेडगाव, ता. श्रीगोंदा), अस्लम शेख (रा.साळवणदेवी रोड, श्रीगोंदा), संतोष लोखंडे (रा. वडाळी रोड, श्रीगोंदा), वसंत बनसुडे (रा.बाबुर्डी रोड, श्रीगोंदा), सचिन दरेकर (रा. हिरडगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आता कुणाची गय होणार नाही, अशी माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली. नियंत्रण कक्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निराधार बेघर नागरिकांना मदत व तक्रारी जाणून प्रशासनाने श्रीगोंदा तहसीलदार कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. येथे दोन कर्मचाºयांची पूर्ण वेळ नियुक्ती करण्यात आली आहे, असेही तहसीलदार महेंद्र महाजन यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाcorona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारी