शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

निवारा गृहातील ३८ जण विशेष रेल्वेने मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 13:26 IST

 राहुरी येथील संत गाडगे महाराज आश्रम शाळा येथील निवारागृहातील मध्यप्रदेश राज्यातील २३ जण तर उत्तरप्रदेश राज्यातील १५ जणांना गुरुवारी सायंकाळी विशेष रेल्वेने स्वगृही पाठवण्यात आले.

 राहुरी : येथील संत गाडगे महाराज आश्रम शाळा येथील निवारागृहातील मध्यप्रदेश राज्यातील २३ जण तर उत्तरप्रदेश राज्यातील १५ जणांना गुरुवारी सायंकाळी विशेष रेल्वेने स्वगृही पाठवण्यात आले. लोकडाऊनमुळे वाहतुकीचे कोणतेही साधन उपलब्ध नसल्यामुळे राहुरीत अनेक व्यक्ती अडकून पडल्या होत्या. सदर व्यक्तींसाठी राहुरी येथील संत गाडगे महाराज आश्रम शाळेत निवारागृहात सोय करण्यात आली होती. यापैकी उत्तर प्रदेश राज्यातील १५ व्यक्तींना (सर्व पुरुष) गुरुवारी (दि.८ मे) अहमदनगर येथून विशेष रेल्वेने लखनौ येथे तर मध्य प्रदेश राज्यातील २३ व्यक्तींना (यात १८ पुरुष, २ महिला व ३ मुलांचा समावेश आहे.) विशेष रेल्वेने अहमदनगर येथून भोपाळ येथे स्वगृही रवाना करण्यात आले.या व्यक्तींना बसने अहमदनगरला नेण्याची व्यवस्था करण्यात आली. सर्वांना मास्क, सॅनिटायझर देण्यात आले. फिजीकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून बैठक व्यवस्था करण्यात आली होती. या परराज्यातील व्यक्तींना निरोप देण्यासाठी उपविभागीय अधिकारी असिमा मित्तल, तहसीलदार फसियोद्दीन शेख, निवारागृह समन्वयक मोहनीराज तुंबारे, नायब तहसीलदार गणेश तळेकर, डॉ. नलिनी विखे आदी उपस्थित होते...

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीrailwayरेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्या