शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नव्याने २३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, नगरमध्ये आणखी एका तरुण व्यापाऱ्याचा मृत्यू, भिस्तबाग परिसरातही आढळले रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 12:24 IST

अहमदनगर-सोमवारी सकाळी २३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये नगर शहरातील १५ जणांचा समावेश आहे. सोमवारी सकाळी एका तरुणाचा मृत्यू झाला.

अहमदनगर-सोमवारी सकाळी २३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये नगर शहरातील १५ जणांचा समावेश आहे. सोमवारी सकाळी एका तरुणाचा मृत्यू झाला.रविवारी तोफखाना परिसरात आठ, भिस्तबाग परिसरात १६, भोसले आखाडा परिसरात सात, सावेडी परिसरात दोन आणि केडगावमध्ये एक रुग्ण आढळून आला आहे. सोमवारी सकाळी नगर शहरात आढळून आलेल्या १५ पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नगर शहरातील गवळी वाडा येथील नऊ, चितळे रोड येथील एक आणि शहराच्या मध्यवस्तीत चार जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे एक, श्रीगोंदा शहरात पाच आणि तालुक्यातील वडळी येथील एकाला कोरोनाची लागण झाली आहे.

सोमवारी सकाळी १५ रुग्ण बरे झाल्याने घरी परतले आहेत. त्यामुळे घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आतापर्यंत ६४९ इतकी झाली आहे. दरम्यान आज सकाळी कापड बाजारातील एका १४ वर्षीय तरुण व्यापाºयाचा मृत्यू झाला. गत आठवड्यात याच तरुणाच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

सकाळी १५ जणांना घरी सोडण्यात आले. त्यामध्ये नगर शहरातील सात, श्रीरामपूर शहरातील सात, राहाता, श्रीगोंदा आणि जामखेड येथील एका रुग्णाचा समावेश आहे. सध्या एकूण रुग्णसंख्या ९६३ इतकी असून २९२ जणांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६४९ इतकी झआली आहे.---------------भिस्तबाग परिसरात १६ रुग्णनगर शहरातील पाईपलाईन रोडवरील भिस्तबाग परिसरातील पंचवटी कॉलनीत १६ रुग्ण आढळून आले आहेत. तिथे महापालिका प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. रविवारी नगर शहरात एकाच दिवसात तब्बल ४२ रुग्ण आढळून आले आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या