३ डिसेंबरअखेर २४५८ कोरोनाची लागण झाली. त्यात ४० जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या १०८ बाधित व्यक्तींवर उपचार सुरू आहे. उर्वरित २३१० बाधित व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आतापर्यंत तालुक्यातील १७ हजार १७ व्यक्तींची कोरोनाची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ३ हजार ५२१ व्यक्तींची नगर येथे स्राव पाठवून तर १३ हजार ४९६ व्यक्तींची रॅपिड अॅण्टिजन कीटद्वारे तपासणी केली आहे.
कोपरगावात गुरुवारी २१ बाधित रुग्णांची भर
By | Updated: December 5, 2020 04:37 IST