शहरं
Join us  
Trending Stories
1
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
2
पुतिन यांनीच फोडला 'बॉम्ब'! तेल खरेदी करण्यावरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
3
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
4
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
5
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
6
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
7
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
8
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
9
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
10
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
11
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
12
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
13
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
14
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
15
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
17
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
18
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
19
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
20
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक

कोरोनाच्या संकटात शिर्डी संस्थानकडून ५१ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 02:57 IST

स्थानिक पातळीवरही जबाबदारी; संस्थानचे निवारा केंद्र, पोलिसांना नाश्ता-भोजन

प्रमोद आहेर शिर्डी : जगाला मानवतेचा संदेश देणाऱ्या साईबाबांचे संस्थान हे बाबांचा वारसा समर्थपणे पुढे चालवत आहे़ कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी संस्थानने ५१ कोटींची मदत दिली आहे. तसेच संस्थानकडून स्थानिक पातळीवरही सामाजिक जबाबदारी पार पाडण्यात आली आहे, असे संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले़

शिर्डीजवळील निघोज येथील पालखी निवारा येथे बेघर लोकांसाठी निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहे़ यात जवळपास दीडशे लोक वास्तव्यास आहेत़ त्यांना दोन वेळचे जेवण, स्वच्छता, आरोग्य तपासणी आदी सुविधा संस्थानकडून देण्यात येत आहेत़ साईबाबा संस्थानच्या साईआश्रम दोन या धर्मशाळेत संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे़ यात जवळपास ६४ पेक्षा जास्त व्यक्तींना ठेवण्यात आले आहे़ या सर्वांच्या जेवण, चहा, स्वच्छता याची जबाबदारी संस्थानने घेतली आहे़ कोपरगाव येथील ३०० व्यक्तींना दोन वेळचे जेवण संस्थानकडून पुरवण्यात येत आहे़ गेल्या पंधरवाड्यात संस्थानकडून जिल्हा पोलिसांना बुंदी व चिवड्याची सहा हजार पाकिटे तयार करून पाठवण्यात आली होती. शिर्डीत बंदोबस्तास असलेल्या पोलिसांचीही जेवणाची व्यवस्था संस्थानकडून करण्यात येत आहे़ संपूर्ण परिसराची स्वच्छता करून औषध फवारणी करण्यात आलेली आहे़शहरात घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करण्यासाठी संस्थानने नगरपंचायतला पाच नॉन कॉन्ट्रॅक्ट थर्मामिटर पुरवले आहेत़ याशिवाय नगरपंचायतच्या स्वच्छता व अन्य कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज, स्वच्छतेसाठी रसायन आदी संस्थानने उपलब्ध करून दिले आहे़ साईबाबा विमानतळावरही नॉन कॉन्ट्रॅक्ट थर्मामिटर व सॅनिटायझर देण्यात आले आहेत़ अनाथाश्रम, वृद्धाश्रम, पोलीस व इतर अशा जवळपास दोन हजार व्यक्तींना रोज दोन वेळचे जेवण पुरवण्यात येत आहे़ तसेस गेल्या पंधरवाड्यात कर्नाटकातून राजस्थानला जात असलेल्या अडीच हजार लोकांनाही संस्थानने जेवणाची पाकिटे तयार करून दिली असल्याचे डोंगरे यांनी सांगितले़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याshirdiशिर्डी