शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळ्यात १४ जोडपी विवाहबध्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 12:14 IST

धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या वतीने १ मे रोजी आयोजित सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळ््यात १४ जोडपी विवाहबध्द झाली. सर्वसामान्यांना दिलासा देणा-या सामुदायिक विवाह सोहळ््याची राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत हा सोहळा पार पडला. धर्मदाय कार्यालये, संस्था, देणगीदार अन विवाह समितीने हा सोहळा यशस्वीपणे पार पाडला.

अहमदनगर : धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या वतीने १ मे रोजी आयोजित सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळ््यात १४ जोडपी विवाहबध्द झाली. सर्वसामान्यांना दिलासा देणा-या सामुदायिक विवाह सोहळ््याची राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत हा सोहळा पार पडला. धर्मदाय कार्यालये, संस्था, देणगीदार अन विवाह समितीने हा सोहळा यशस्वीपणे पार पाडला.जिल्ह्यातील धर्मदाय संस्थांच्या सहयोगाने धर्मदाय आयुक्त कार्यालय सामुदायिक विवाह समितीच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ््याचे ओम गार्डन येथे आयोजन करण्यात आले होते. दानशुरांनी या सोहळ्यासाठी देणगी दिली. अंध निलेश शिंदे व अंध राणी वाघमारे सह विविध जाती धर्मातील १४ जोडप्यांचा विधीपुर्वक विवाह उत्साहात पार पडला. या विवाह सोहळ्यास अहमदनगर पोलिस बँण्ड पथकाने वधु - वरांच्या मिरवणुकीत आपली सेवा दिली.यावेळी ह.भ.प.भास्करगिरी महाराज, अरुणगीरी महाराज, धर्मदाय उपायुक्त हिरा शेळके, जनार्दन स्वामी ट्रस्टचे मोहन चव्हाण, शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलास कोते, अ‍ॅड.पांडुरंग गायकवाड, स्नेहालयचे सुवालाल शिंगी, माजी नगरसेवक भाऊसाहेब उडाणशिवे, अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख छायाताई फिरोदिया, अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सुर शेख आदि उपस्थित होते. स्वर्गीय बाळासाहेब पवार स्मृती प्रित्यर्थ ओम गार्डन विनामुल्य उपलब्ध करण्यात आले होते.विवाह समितीचे मधुकर साळवे, मेहेरनाथ कलचुरी, भास्करराव साबळे, ज्योती मरकड, दीपक दरंदले, नरेंद्र फिरोदीया, कैलास जाधव, गंगाराम बेलकर, उत्तमराव करपे यांनी सोहळ्यासाठी परिश्रम घेतले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरmarriageलग्न