शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

एरंडाच्या बिया खाल्याने घुलेवाडी शाळेतील १२ विद्यार्थ्यांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 12:31 IST

घुलेवाडी (ता. भूम, जि. उस्मानाबाद) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी एरंडाच्या बिया खाल्ल्याने १२ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना सोमवारी घडली. दरम्यान जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात या विद्यार्थ्यांवर उपचार करुन त्यांना रात्री उशीरा त्यांच्या घरी पोहोचविण्यात आले.

जामखेड : घुलेवाडी (ता. भूम, जि. उस्मानाबाद) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी एरंडाच्या बिया खाल्ल्याने १२ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना सोमवारी घडली. दरम्यान जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात या विद्यार्थ्यांवर उपचार करुन त्यांना रात्री उशीरा त्यांच्या घरी पोहोचविण्यात आले.घुलेवाडी प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीचे विद्यार्थी दुपारी एकच्या सुमारास शालेय पोषण आहारातील भात खाल्यानंतर शाळेच्या परिसरात खेळत होते. शिक्षक जेवण करीत होते़ त्याचवेळी शाळेच्या बाहेरील बाजूस खेळत असलेल्या १२ विद्यार्थ्यांनी बदाम समजून एरंडाच्या बिया खाल्या. त्यानंतर त्यांनी दिड तासाने या विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यामुळे तेथील रहिवाशी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मोटारसायकलवर खर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. खर्डा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय ठाकरे यांनी मुलांवर प्राथमिक उपचार करुन तात्काळ जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात १०८ रुग्णवाहिकेद्वारे पाठविले.तुषार खामकर (वय ६), आदित्य जायभाय (वय ८), प्रेमानंद घुले (वय ९), विकास गायकवाड (वय ७), काकासाहेब गोपाळघरे (वय ९), अजय गोपाळघरे (वय ७), आदित्य डोंगरे (वय ६), अस्मिता डोंगरे (वय ७), दिक्षा डोंगरे (वय ९), राधा घुले (वय ९), ऋतुजा घुले (वय १०), स्नेहा घुले (वय ९) या विद्यार्थ्यांना जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे, डॉ. संजय ठाकरे यांनी विद्यार्थ्यांवर उपचार केले. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर झाली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोचविण्यात आले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड