lokmat Supervote 2024

Agriculture Stories

कांदा उत्पादकांपुढे सरकार नरमले; अखेर अटी शर्तींसह कांदा निर्यात खुली, भाव वाढणार का?
बाजारहाट

कांदा उत्पादकांपुढे सरकार नरमले; अखेर अटी शर्तींसह कांदा निर्यात खुली, भाव वाढणार का?

शेतकरी आणि व्यापारी यांची मागणी असलेली कांदा निर्यातबंदी अखेर काल उशिरा मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे आज सकाळपासून लिलावादरम्यान भाव काही टक्क्यांनी वधारले आहेत.

पुढे वाचा