Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > राज्याला पुन्हा एकदा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा; हवामानात बदल झाल्याचा परिणाम

राज्याला पुन्हा एकदा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा; हवामानात बदल झाल्याचा परिणाम

Rain warning with thunder and lightning for the state once again; result of climate change | राज्याला पुन्हा एकदा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा; हवामानात बदल झाल्याचा परिणाम

राज्याला पुन्हा एकदा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा; हवामानात बदल झाल्याचा परिणाम

राज्याला उन्हाच्या चटक्याने भाजून काढले असतानाच दुसरीकडे हवामानात होत असलेल्या बदलामुळे रविवारी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

शनिवारी राज्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद अकोला व अमरावती येथे ४५.६ अंश सेल्सियस एवढी झाली असून, मुंबईत ३३.७ अंश कमाल तापमान नोंदविण्यात आले आहे.

ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस व ताशी ४० ते ५० किमी वेगाने सोसाट्याचे वारे वाहतील.

तर हवामान अभ्यासक अश्रेय शेटटी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हवेतील बाष्प वाढले आहे. या व्यतिरिक्त पूर्व आणि पश्चिमेकडून वारे जेथे एकत्र येते आहेत; तेथील हवामानात बदल होत आहेत.

कुठे किती तापमान ? (अंश सेल्सिअस)

अकोला ४५.६°परभणी ४२.७° 
अमरावती ४५.६°बुलढाणा ४२.२° 
वर्धा ४५.५° बीड ४१.९° 
नंदुरबार ४४.७° छ. संभाजीनगर४१.८° 
चंद्रपूर४४.२° नाशिक४१.५° 
नागपूर४४.२° अहिल्यानगर४१.२° 
गोंदिया४३.६° धाराशिव४१° 
मालेगाव४३.४° जालना४१° 
वाशिम४३° पुणे४०.९° 
यवतमाळ४३° सांगली४०.२° 
सोलापूर४२° सातारा ४०.२° 

हेही वाचा : उन्हात काम करत असाल तर काळजी घ्या; हृदय अन् किडनीवर येतोय ताण

Web Title : महाराष्ट्र में मौसम का अलर्ट: गर्मी के बीच बारिश, गरज के आसार

Web Summary : महाराष्ट्र में मौसम बदला। भीषण गर्मी के बाद, मध्य महाराष्ट्र और मराठवाड़ा में गरज के साथ बारिश और तेज़ हवाओं की चेतावनी दी गई है। अकोला और अमरावती में अधिकतम तापमान 45.6 डिग्री सेल्सियस दर्ज किया गया। बढ़ती आर्द्रता और हवाओं का अभिसरण बदलाव में योगदान दे रहा है।

Web Title : Maharashtra Weather Alert: Rain, Thunderstorms Forecast Amidst Heatwave Conditions

Web Summary : Maharashtra faces a weather shift. After scorching heat, parts of central Maharashtra and Marathwada are warned of thunderstorms and moderate rainfall with gusty winds. Akola and Amravati recorded the highest temperature at 45.6°C. Increased humidity and converging winds are contributing to the change.