Daily Top 2Weekly Top 5

Agriculture Stories

Super El Nino Alert : भारतावर 'हीट डोम' तयार झालाय; याचा नेमका अर्थ काय?
हवामान

Super El Nino Alert : भारतावर 'हीट डोम' तयार झालाय; याचा नेमका अर्थ काय?

Super El Nino Alert : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात उष्णतेचा प्रचंड कहर सुरू असताना एक मोठा इशारा समोर आला आहे. तब्बल १५० वर्षांनंतर 'सुपर एल-निनो'सारखी तीव्र हवामान स्थिती निर्माण होत असून, येत्या मे-जून महिन्यात तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. ४५ अंशांच्या पुढे गेलेले तापमान, 'एल निनो'चा प्रभाव आणि पावसातील संभाव्य घट यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.(Super El Nino Alert)

पुढे वाचा