शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 16 जुलै 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 07:14 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलं- आज जन्मलेली २७ क. १५ मि. पर्यंतची मुले धनु राशीत असतील. त्यापुढे मुले मकर राशीत प्रवेश करतील. शुक्र, गुरु अशुभ योगामुळे स्थिर प्रगतीसाठी संयम शिस्त यांचा उपयोग करावा लागेल. अपरिचित व्यक्ती, कार्य,  संस्था यामध्ये सावध राहाणे आवश्यक राहील. धनु राशी भ, ध,  मकर ज, ख अद्याक्षर.(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून) 

आजचे पंचांगमंगळवार, दि. १६ जुलै २०१९भारतीय सौर २५ आषाढ १९४१मिती आषाढ शुद्ध पोर्णिमा २७ क. ८ मि. पूर्वाषाढा नक्षत्र २० क. ४३ मि. धनु चंद्र २७ क. १५ मि. सूर्योदय ०६ क. ११ मि., सूर्यास्त ०७ क. १८ मि. गुरुपौर्णिमा, खंडग्रास चंद्रग्रहण, व्यासपूजा 

आजचे दिनविशेष१९०९ - स्वातंत्र्यसेनानी, भारतरत्न अरुणा आसफ अली यांचा जन्म१९१४ - प्रसिद्ध मराठी कथाकार विचारवंत व स्वातंत्र्यसैनिक वामन कृष्ण चोरघडे यांचा नरखेड, जि. नागपूर येथे जन्म१९१७ - आधुनिक हिंदी नाटककार जगदीशचंद्र माथूर यांचा जन्म१९६८ - भारतीय हॉकी संघाचे माजी कप्तान धनराज पिल्ले यांचा जन्म१९८४- प्रसिद्ध अभिनेत्री कॅटरिना कैफ हिचा जन्म१९८६ - प्रसिद्ध इतिहास संशोधक वासुदेव सीताराम उर्फ वा. सी. बेंद्रे यांचे निधन

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक