Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - गुरुवार, 30 जानेवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 08:21 AM2020-01-30T08:21:44+5:302020-01-30T08:21:57+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang - Thursday, January 30, 2020 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - गुरुवार, 30 जानेवारी 2020

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - गुरुवार, 30 जानेवारी 2020

Next

आज जन्मलेली मुलं - रवि, चंद्र शुभयोगाचे सहकार्य घेऊन मीन राशीत जन्मलेली मुले कार्यप्रातांत विद्या ते प्रतिष्ठा यांच्या संपन्नतेमुळे प्रशंसा मिळवित राहतील. सामाजिक कार्याची आवड असते. अधिकारही मिळतील. मीन राशी द, च आद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग 
गुरुवार दि. ३० जानेवारी २०२०
भारतीय सौर १० माद्य १९४१ 
मिती माद्य शुद्ध पंचमी १३ क. २० मि. 
उत्तरा भाद्रपदा नक्षत्र १५ क. १२ मि., मीन चंद्र
सूर्योदय ०७ क. १५ मि., सूर्यास्त ०६ क. २९ मि. 
वसंत पंचमी 

दिनविशेष
१९११ - शास्त्रीय गायक पंडित गजाननबुवा जोशी यांचा जन्म
१९१७ - स्फोटके व शस्त्राज्ञ तज्ज्ञ वामन दत्तात्रय पटवर्धन यांचा जन्म
१९२९ - अभिनेते रमेश देव यांचा जन्म
१९४८ - महात्मा गांधी यांची हत्या 
१९४८ - लेखिका, कांदबरीकार काशीबाई गोविंदराव कानिटकर यांचे निधन 
१९४९ - नाटककार सतीश आळेकर यांचा जन्म
२००० - मानववंशशास्त्रज्ञ आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर यांचे निधन 
 

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang - Thursday, January 30, 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.