शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 18 एप्रिल 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 08:28 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलं 

आज जन्मलेल्या मुलांवर कन्या राशीचा प्रभाव राहिल. विचारांचा वेग प्रयत्नात प्रबळता यामधून यश मिळवित आगेकूच सुरू ठेवतील. शिक्षण आणि व्यापार त्याची प्रमुख केंद्र राहतील. कन्या राशी, प, ठ, ण आद्याक्षर(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून) 

आजचं पंचाग गुरुवार, दि. 18 एप्रिल 2019भारतीय सौर 28 चैत्र 1941मित्ती चैत्र शुद्ध चतुर्दशी 19 क. 27 मि.हस्त नक्षत्र 21 क. 25 मि., कन्या चंद्रसूर्योदय 06 क. 21.मि, सूर्यास्त 06 क. 56 मि.

दिनविशेष1858 थोर शिक्षणमहर्षी, भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांचा जन्म1859 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यातील सेनानी तात्या टोपे यांना फाशी1898 वीर दामोदर हरी चाफेकर यांना फाशी1916 प्रसिद्ध चरित्र अभिनेत्री ललिता पवार यांचा जन्म1927 पहिले ख्रिस्ती साहित्य संमेलन डॉ. निकल मॅक्निकल यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे भरले. 1972 विख्यात प्राच्याविद्या संशोधक, महामहोपाध्या पांडुरंग वामन काणे यांचे निधन1995 पंचांगकर्ते पंडित धुंडिराजशास्त्री तथा अण्णा लक्ष्मण दाते यांचे निधन

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकAstrologyफलज्योतिष