शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 07:24 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलं - वृषभ राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना चंद्र-शुक्र नवपंचम योगाचे सहकार्य अनेक प्रांतात सफलता मिळवून देईल. त्यात कला ते आधुनिकता यांचा समावेश राहील. प्रवास होतील. उद्योगात प्रगती करतील. माता-पित्यास शुभ. वृषभ राशी ब, व, ऊ आद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून) 

आजचे पंचांग शुक्रवार, दि. 20 सप्टेंबर 2019भारतीय सौर 29 भाद्रपद 1941मिती भाद्रपद वद्य षष्ठी 20 क. 12 मि. कृतिका नक्षत्र 10 क. 20 मि., वृषभ चंद्र सूर्योदय 06 क. 28 मि. सूर्यास्त 06 क. 37 मि. 

आजचे दिनविशेष 1897 - पत्रकार नानासाहेब परुळेकर तथा नारायण भिकाजी परुळेकर यांचा जन्म1911 - गायत्री परिवारचे संस्थापक आचार्य पं. श्रीराम शर्मा यांचा जन्म1913 - कवी. वा. रा कांत यांचा जन्म1915 - विदर्भातील एक सत्पुरुष गुलाबराव महाराज यांचे महानिर्वाण 1921 - क्रिकेटपटू पनानमल पंजाबी यांचा जन्म 1922 - चरित्र वाड्मयाचे संशोधक द. ना. गोखले यांचा जन्म1944 - क्रिकेटपटू रमेश सक्सेना यांचा जन्म1948 - चित्रपट निर्माता, दिग्दर्शक महेश भट यांचा जन्म1996 - कवी, कथाकार, समीक्षक, विचारवंत दया तथा दगडू मारुती पवार यांचे निधन

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक