शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
4
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
5
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
6
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
7
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
8
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
9
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
10
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
11
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
12
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
13
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
14
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
15
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
16
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
17
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
18
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
19
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, दि. 07 ऑगस्ट 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 07:20 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलं - तुला राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना रवि-गुरु नवपंचम योगाचे सहकार्य मिळणार असल्याने प्रयत्न आणि प्रगतीच्या समन्वयातून अनेक प्रातांत यश संपादन करु शकतील. शिक्षण, शास्त्रीय विषयाशी संपर्क येतील. माता-पित्यास शुभ, तुला राशी र, त आद्याक्षर  (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग 

बुधवार, दि. 7 ऑगस्ट 2019 

भारतीय सौर 16 श्रावण 1941

मिती श्रावण शुद्ध सप्तमी 11 क. 41 मि. 

स्वाती नक्षत्र 21 क. 36 मि., तुला चंद्र

सूर्योदय 06 क. 19 मि., सूर्यास्त 07 क. 10 मि. 

सितला सप्तमी 

आजचे दिनविशेष 

1871 - भारतीय कलावंत अबनिद्रनाथ टागोर यांचा जन्म

1912 - विख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. केशवराव कृष्णराव दाते यांचा जन्म

1925 - भारतीय हरित क्रांतीचे जनक एम. एस स्वामिनाथन यांचा जन्म

1930 - उद्योजक ओमप्रकाश जिंदाल यांचा जन्म

1941  - कवी, चित्रकार, गीतांजली या काव्यसंग्रहाला नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय तत्वज्ञ रवींद्रनाथ टागोर यांचे निधन 

1954 - प्रसिद्ध गायक सुरेश ईश्वर वाडकर यांचा कोल्हापूर येथे जन्म 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक