शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - मंगळवार, 7 एप्रिल 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 11:43 AM

कसा असेल आजचा दिवस, कसा होईल प्रवास,कशी असतील आज जन्मलेली मुलं...

पंचाग- मंगळवार, दि. ७ एप्रिल २०२०- भारतीय सौर १८ चैत्र १९४२- मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी १२ क. ०२ मि.- उत्तरा नक्षत्र ०९ क. १५ मि., कन्या चंद्र- सूर्योदय ०६ क. २९ मि., सूर्यास्त ०६ क. ५३ मि.

दिनविशेषजागतिक आरोग्य दिन१९११ - साहित्य समीक्षक वामन लक्ष्मण तथा वा. ल. कुलकर्णी यांचा जन्म१९२० - प्रख्यात सतारवादक पंडित रविशंकर यांचा जन्म१९३५ -शास्त्रज्ञ शंकर आबाजी भिसे यांचे निधन१९४२ - अभिनेता जितेंद्र यांचा जन्म१९४८ - जागतिक आरोग्य संघटना या संस्थेची जिनिव्हा येथे स्थापना१९७७ - गीतलेखक राजा नीळकंठ बढे यांचे निधन२००१- प्रसिद्ध जैवभौतिक शास्त्रज्ञ डॉ. जी. एन. रामचंद्रन यांचे निधन

आज जन्मलेली मुलं..कन्या राशी जन्मलेल्या आजच्या मुलांना मंगळ -हर्षल केंद्र योगामुळे संघर्षाशी सामना करून सफलता संपादन करावी लागेल. त्यात शिक्षण ते प्राप्ती यांचा समावेश राहील. गुरुकृपेने अधिकाधिक परिश्रम कारणी लागतील. कन्या राशी प, ठ, ण अद्याक्षर.- अरविंद पंचाक्षरी

टॅग्स :Astrologyफलज्योतिष