शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 11:15 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

पंचांगगुरुवार, दि. 29 ऑगस्ट 2019- भारतीय सौर 7 भाद्रपद 1941- मिती श्रावण वद्य चतुर्दशी 19 क. 56 मि.- आश्लेषा नक्षत्र 20 क. 24 मि., कर्क चंद्र 20 क. 11 मि.- सूर्योदय 06 क. 24 मि., सूर्यास्त 06 क. 55 मि.- पिठोरी अमावस्या

शुभाशुभ चौघडीदिवसाचे प्रत्येक दीड तासाप्रमाणे आठ विभाग आणि रात्रीचे आठ विभाग असे चौघडी प्रमाण असून पुढे सकाळी सहा प्रमाण धरुन आजच्या  चौघडी दिलेल्या आहेत. आपल्या शहराच्या सूर्योदय-सूर्यास्त बघून या चौघडीचा उपयोग करावयाचा आहे. प्रारंभ सहाऐवजी सूर्योदयापासून पुढे करावा. दिवसा-सकाळी : 6 ते 7.30 शुभ, 7.30 ते 9 रोग, 9 ते 10.30 उद्वेग, 10.30 ते 12 चंचल, 12 ते 1.30 लाभ, 1.30 ते 3 अमृत,  3 ते 4.30 काल, 4.30 ते 6 शुभ. रात्री : 6 के 7.30 अमृत, 7.30 ते 9 चंचल, 9 ते 10.30 रोग, 10.30 ते 12 काल, 12 ते 1.30 लाभ, 1.30 ते 3 उद्वेग, 3 ते 4.30 शुभ, 4.30 ते 6 अमृत. 

दिनविशेष1880 - स्वातंत्र्यसेनानी, ज्येष्ठ साहित्यिक माधव श्रीहरी अणे यांचा जन्म1909 - सहकारमहर्षी, पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील यांचा जन्म.1905 - हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्म.1929 - अभिनेता, गांधी चित्रपटाचे निर्माते रिचर्ड अॅटनबरो यांचा जन्म.1958 - पॉप गायक मायकेल जॅक्सन यांचा जन्म1969 - लोकशाहीर मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ शाहीर अमर शेख यांचे निधन.2008 - ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री गडकर यांचे निधन.

आज जन्मलेली मुलंकर्क राशीच्या मुलांच्या सीमारेषा 20 क. 11 मि. येथपर्यंत आहे. पुढे मुले सिंह राशीच्या सहवासात राहातील, प्रगल्भ विचार आणि प्रयत्नातील जिद्द यामधून मुले आकर्षक यश संपादन करतील. संस्कारातून सफलता मोठी होत राहाते याचे विस्मरण नको. कर्क राशी ड, ह, सिंह राशी म, ट अद्याक्षर.

- अरविंद पंचाक्षरी

टॅग्स :Astrologyफलज्योतिष