शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
2
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
3
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
4
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
5
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
6
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
7
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
8
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
9
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
10
इतिहास विसरू नका... तुमचा जन्म आमच्यामुळे
11
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
12
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
13
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
14
नांदेडमधील चौघांच्या मृत्यूचे गूढ उकलले; आई-वडिलांना संपवून मुलांची आत्महत्या 
15
बाजार सुस्त, पण SIP मस्त! दरमहा १०,००० रुपयांच्या एसआयपीने व्हाल कोट्यधीश; वाचा सोपं गणित
16
दोन पत्नींच्या कचाट्यात सापडला बेरोजगार पती! स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; १९ दिवसांनी दिल्लीत जे घडलं...
17
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
18
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
19
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - रविवार, 12 एप्रिल 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 11:21 IST

कसा असेल आजचा दिवस, कसा होईल प्रवास, कशी असतील आज जन्मलेली मुलं?...

पंचागरविवार, दि. १२ एप्रिल २०२०- भारतीय सौर २३ चैत्र १९४२-  मिती चैत्र वद्य पंचमी १७ क. १६ मि.- ज्येष्ठा नक्षत्र,१९ क. १३ मि.- वृश्चिक चंद्र १९ क. १३ मि.- सूर्योदय ०६ क. २५ मि., सूर्यास्त ०६ क. ५४ मि.

दिनविशेष१८७१- संपादक, बाल वाड्मयकार आणि कोशकार वासुदेव गोविंद आपटे यांचा जन्म१९१० -प्रतिभा संपन्न लेखक, पुणे येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पुरुषोत्तम भास्कर तथा पु. भा. भावे यांचा जन्म१९१७ - भारताचे सलामीचे फलंदाज विनू मांकड यांचा जन्म१९२० - कथालेखिका, कारंबरीकार, बाल साहित्यकार, शैलजा प्रसन्नकुमार राजे यांचा मुंबईत जन्म १९४३ - लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचा जन्म१९५४ - लेखक, दिग्दर्शक, कवी, गीतकार सफदर हश्मी यांचा जम्म१९७७ - प्रसिद्ध शिकार कथा लेखक भानू शिरधनकर यांचे निधन

आज जन्मलेली मुलं...१९ क. १३ मि. पर्यंत वृश्चिक राशीत जन्मलेली मुले असतील. त्यानंतर मुले धनु राशीत प्रवेश करतील. गुरु-मंगळ सहयोगामुळे मुलांच्या प्रवासात सफलता असेल. निर्धार, निष्ठा त्यांचा त्यात सहभाग राहील. वृश्चिक राशी न, य, धनु राशी भ, ध अद्याक्षर.- अरविंद पंचाक्षरी   

टॅग्स :Astrologyफलज्योतिष