शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग रविवार, दि. 29 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 11:40 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुले - 29 क. 45 मि. पर्यत कन्या राशीत मुले असतील. पुढे मुले तुला राशीत प्रवेश करतील. कल्पकता सहकार्य यामधून चंद्र- गुरु शुभयोगाचे सहकार्य घेऊन शिक्षण, अधिकार, उद्योग अशा प्रांतात प्रगती करतील. प्रलोभनापासून दूर राहावे. कन्या राशीत प, ठ, न, तुला राशी र, त अद्याक्षर.  (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग रविवार 29 सप्टेंबर 2019

भारतीय सैर 7 आश्विन 1941मिती आश्विन शुद्ध प्रतिपदा 20 क. 14 मि. हस्त नक्षत्र 19 क. 7 मि., कन्या चंद्र 29 क. 45 मि.सूर्योदय 06 क. 30 मि., सूर्यास्त 06 क. 28 मि. घटस्थापना, दशहरा प्रारंभ

आजचे दिनविशेष 

महाराजा श्री अग्रसेन जयंती

जागतिक हद्य दिन

1890 - पंचाकर्ते ल. गो. ऊर्फ नानाशास्त्री दाते यांचा जन्म.

1930 - भारतीय क्रिकेटपटू रामनाथ केणी यांचा जन्म.

1932 - अभिनेते मेहमूद यांचा जन्म.

1932 - मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते हमीद दलवाई यांचा जन्म.

1962 - आशियातले पहिले बिरला तारांगण पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता येथे सुरु.

1991 - उत्तर प्रदेशातील आग्रा घराण्याचे प्रसिद्ध गायक उस्ताद युनूस हुसेन खान यांचे निधन

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक