शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, दि. 28 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 10:42 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुले - कन्या राशीत जन्मलेली आजची मुले शुक्र-गुरु शुभयोगामुळे उत्साही कार्यपद्धतीमुळे सफलता संपादन करतील. व्यावहारिक वर्तुळाबरोबर शिक्षण, साहित्य, विज्ञान, कला अशा प्रांताचा समावेश होऊ शकेल. शिस्त त्यात प्रभाव निर्माण करणारी राहील. कन्या राशी प, ठ, न अद्याक्षर.(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग शनिवार 28 सप्टेंबर 2019भारतीय सैर 6 आश्विन 1941मिती भाद्रपद वद्य अमावास्या 23 क. 56 मि. उत्तरा नक्षत्र 22 क. 2 मि., सिंह चंद्रसूर्योदय 06 क. 30 मि., सूर्यास्त 06 क. 29 मि. सर्वपित्री दर्श अमावास्या

आजचे दिनविशेष 1895 - रेब्रिज किंवा हेड्रोफोबिया रोगावर लस शोधणारे रसायनशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांचे निधन1907- भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक भगत सिंग यांचा जन्म1909- प्रसिद्ध अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक पी. जसराज यांचा जन्म1929- विश्वविख्यात पार्श्वगायिका, भारतरत्न लता मंगेशकर यांचा जन्म1968- चरित्रकार, वाड्मय विवेचक बाळकृष्ण गणेश खापर्डे यांचे निधन1982- ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनवसिंग बिंद्रा याचा डेहराडून(उत्तराखंड) येथे जन्म1982- हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता रणबीर कपूर याचा जन्म