शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 09:03 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आजचे पंचाग

शनिवार, दि 8 फेब्रुवारी 2020- भारतीय सौर 19 माघ 1941- मिती माघ शुद्ध चतुर्दशी  16 क. 2 मि.- पुष्य नक्षत्र 22 क. 5 मि., कर्क चंद्र 18 क. 24 मि.- सूर्योदय 7 क.12 मि., सूर्यास्त 6 क. 34 मि.

आज जनमलेली मुलं

कर्क राशीत जन्मलेली आजची मुले वेगवान विचारांची असतील, त्यात अनेक लहरी समाविष्ट असतील. शिस्त आणि मार्गदर्शन यातून त्यावर नियंत्रण ठेवून यश स्थिर ठेवता येईल. परिवारावर प्रभाव राहील. कर्क राशी उ, ह अद्याक्षर   - अरविंद पंचाक्षरी 

दिनविशेष

1897 - माजी राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांचा जन्म

1925 - प्रसिद्ध शास्त्रीय गायिका शोभा गुर्टू यांचा जन्म 

1927 - प्रख्यात गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे निधन 

1936 - क्रिकेटपटू मनोहर हर्डीकर यांचा जन्म 

1941 - प्रसिद्ध गझल गायक गजजित सिंह यांचा जन्म

1963 - क्रिकेटपटू माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याचा जन्म 

1995 - नौदलाचे माजी सरसेनापती भास्करराव सोमण यांचे निधन

1999 - ज्येष्ठ समाजसेवक डॉ. इंदुताई पटवर्धन यांचे निधन 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक