शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 08:04 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?

पंचागसोमवार, दि. 24 फेब्रुवारी 2020- भारतीय सौर 05 फाल्गुन 1941- मिती फाल्गुन शुद्ध प्रतिपदा 23 क. 15 मि.- शततारका नक्षत्र 16 क. 21 मि.- सूर्योदय 7 क. 3 मि., सूर्यास्त 6 क. 41 मि.

दिनविशेष 1822 - अहमदाबाद येथील प्रसिद्ध श्री स्वामीनारायण मंदिराचे उद्घाटन.1867 - शरीरशास्त्रज्ञ केदारनाथ दास यांचा जन्म1924 - गायक तलत मेहमूद यांचा जन्म.1966 - लेखिका, कवयित्री लक्ष्मीबाई टिळक यांचे निधन.1948 - तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचा जन्म.1972 - अभिनेत्री पूजा भट्ट हिचा जन्म.1986 - प्रख्यात भरतनाट्यम नर्तिका रुख्मिणी अरूंडेल यांचे निधन.1986 - अभिनेत्री ललिता पवार यांचे निधन. 

आज जन्मलेली मुलं -कुंभ राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना चंद्र-गुरु शुभयोगाचे सहकार्य मिळणार असल्याने पदवी ते प्राप्ती यामध्ये कमी अधिक प्रमाणात पण चांगली प्रगती करतील. चंद्र-बुध युती युती व्यापक करील. कुंभ राशी ग, स आद्याक्षर.- अरविंद पंचाक्षरी 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकAstrologyफलज्योतिष